कधी वाटतो हॉट मी, कधी कुल, कधी कुल
कधी वाटतो स्मार्ट मी, कधी फूल, कधी फूल
करतो मी आज कन्फेशन
ठगणे माझे प्रोफेशन
फेक मी आहे, फेक माझे इमोशन
लव माझा फेवरेट गेम, आणि गर्ल्स आर माय फेवरेट टॉय
आय एम अ प्लेबॉय, आय एम अ प्लेबॉय
आय एम अ प्लेबॉय, आय एम अ प्लेबॉय
कम लेट्स एंजॉय, आय एम अ प्लेबॉय
आय एम अ प्लेबॉय, आय एम अ प्लेबॉय || ध्रु ||
लव शव ची झाली आहे, सगळी खराबी
जीएफ बीएफ होणे, इज जस्ट अ हॉबी (२)
टू वे रिलेशनशिप ही, तुझी नी माझी
तू आहे लॉकर माझे, मी तुझी चाबी
बसली तू या मनी, कारण आहे तू धनी
पैसा आहे तोवर नवी, नंतर तू जुनी
नव्या मुलीला वेल्कम माझा, जुनी ला आहे गुड बाय
आय एम अ प्लेबॉय, आय एम अ प्लेबॉय
आय एम अ प्लेबॉय, आय एम अ प्लेबॉय
कम लेट्स एंजॉय, आय एम अ प्लेबॉय
आय एम अ प्लेबॉय, आय एम अ प्लेबॉय || १ ||
आज नाहीतर उद्या, फसशील हळू हळू
आधी आहे गोड मी, नंतर कडू कडू
एकच आहे बस वार्निंग माझी ही तुला
माझ्या प्रेमामधे डीपली नको ग तू पडू
कॉन करून तुला, सांग तुला कधी सोडू?
जन्माचे हे नाते, मिनिटात कधी तोडू?
चल मुव ऑन कर आता, पुरे झाल्या आहे बाता
पुढे तू जाता जाता, बस मागे नको वळू
आय एम नॉट अ हीरो बेबी, आहे व्हिलन मी
धोक्यानी जिंकून तुझे, तोडेल मन मी (२)
नाही चलन इथे, खरेपणाची
ऑन सेल दिलेले आहे, हे खोटेपण मी
चेहरे माझे अनेक, सगळेच्या सगळे फेक
जर तुझ माझ्यावर प्रेम, युअर हार्ट गोना ब्रेक
माझ्यासाठी हे लिंक अप, हे Patch अप, ब्रेक अप पण काय?
आय एम अ प्लेबॉय, आय एम अ प्लेबॉय
आय एम अ प्लेबॉय, आय एम अ प्लेबॉय
कम लेट्स एंजॉय, मेक सम एंजॉय
आय एम अ प्लेबॉय, आय एम अ प्लेबॉय || २ ||
PLAYBOY
Singers: Rajkumar Nimbokar
RAP & Lyrics: Milind Ashok Dhoke
Music: Jay Bora
तुम्ही से खुशी है मेरी, तुम्ही से हंसी है ।
तुम्ही से दिल है मेरा, तुम्ही से दिल्लगी है ।
जिंदगी और तुम मे, चुनुंगी मै तुम्हे सदा,
इस जिंदगी मे तुम नही, तुम्ही से जिंदगी है ।
स्मित जसे हसण्यामधे,
प्रीत जशी बघण्यामधे,
साथ तुझा आहे मला,
रीत जशी जगण्यामधे,
तू आहे तर आहे, बेधुंदी श्वासामधे
आभास हा जो नवा, जपतो मी हृदयामधे,
नकळत माझे मन, झाले तुझे
नकळत माझे मन, झाले तुझे || धृ ||
जो तुम हो, तो मै हूं,
तुम नही, तो मै नही ।
तुम हो, जहा भी,
मै भी तो, हू वही ।
साथीने दे साथ हा, हाती दे तुझा हात हा
साथीने दे साथ हा, साथ घे बंधनात हा.
तू आहे तर आहे, विश्वास स्वप्नामधे,
सहवास राहो तुझा, अवघ्या या जन्मामधे
नकळत माझे मन, झाले तुझे
नकळत माझे मन, झाले तुझे || १ ||
हा धागा, मनाचा,
गुंतला, तुझ्या मनी.
गाठ ही, जीवाची,
बांधली, कशी कुणी?
कल भी मुझे प्यार था, आज भी मुझे प्यार है ।
कल भी मुझे प्यार था, कल को भी मुझे प्यार है ।
तू आहे तर आहे, एक नूर नयनामधे,
बघता तुला लाभते, उजळण या चेहर्यामधे
नकळत माझे मन, झाले तुझे
नकळत माझे मन, झाले तुझे || २ ||
NAKALAT
Singers: Sagar Bora, Shweta Gawali
Lyrics: Milind Ashok Dhoke
Music: Jay Bora
तू दिसे पाहू मी जिथे, सांग ना जाऊ मी कुठे?
तू दिसे पाहू मी जिथे, सांग ना जाऊ मी कुठे?
आसवे या डोळ्यामधे, पापणे लाऊ मी कुठे?
बोल हे ओठामधे, ही कळा गाऊ मी कुठे?
तू दिसे पाहू मी जिथे, सांग ना जाऊ मी कुठे || धृ ||
माझ्या या कर्माची सजा, वाटेला आली का तुझ्या?
नियतीचा डाव हा, कोरला ओला घाव हा.
त्रास दुखाचा, ह्रास सुखाचा, दाटला उर का?
तू अशी झाली दूर का?
यातना माझ्या वेदना, ही व्यथा जाळू मी कुठे?
हारलो रे जगण्यास या, श्वास हा सोडू मी कुठे?
तू दिसे पाहू मी जिथे, सांग ना जाऊ मी कुठे || १ ||
फेडतो मी माझा गुन्हा, भेटना या जन्मी पुन्हा.
सावरू आणखी किती?, तोल हा जाण्याची भीती.
तू नसताना, या जगण्याला, नाहीसा अर्थ का?
कामना माझी व्यर्थ का?
भावना टोचे या मना, साद हि देऊ मी कुठे?
जीवनी विरहात या, एकटा राहू मी कुठे?
तू दिसे पाहू मी जिथे, सांग ना जाऊ मी कुठे || २ ||
TU DISE
Singers: Jay Bora
Lyrics: Milind Ashok Dhoke
Music: Jay Bora
तू सावली, उन्हाची सावली
छाया जणू, तू गारव्यातली
तू सावली, नभात दाटली
मेघा जणू, तू श्रावणातली
उदयामधे तू राहते
सांजवेळी वाहते
रातीला निवांत तू, मजकडे विसावते
तू सावली, उन्हाची सावली
छाया जणू, तू गारव्यातली || धृ ||
जीवनी या वाटले, इंद्रधणू चे रंग तू
दव हे जसे पानावर, तशीच माझ्या संग तू
संथ वाहणारी जी, वार्याची ती तरंग तू
छायेत गारवा जसा, माझा तसाच अंग तू
वारा आहे तू, सुगंध मी
भावना तू, बंध मी
पाकळ्या फुलांच्या तू, वेचण्याचा छंद मी
तू सावली, उन्हाची सावली
छाया जणू, तू गारव्यातली || १ ||
सातव्या नभातुनी, वेगळ्या जगातूनी
बंद पापण्या जरी, मोकळ्या मनातुनी
ऐकते तुला, पाहते तुला, माझी प्रेरणा वाहते तुला
आहे आज ही तुझ्यात मी, काल ही उदयात मी
राहे जर उन्हात तू, राहते उन्हात मी
मी सावली, तुझीच सावली
साथ उभी, तुझ्याच पाउली || २ ||
TU SAAVLI
Singers: Jay Bora, Shweta Gawali
Lyrics: Milind Ashok Dhoke
Music: Jay Bora
वाहे गुरु, वाहे गुरु,
वाहे गुरु, वाहे गुरु
वीण बोलेया सब कीच जानदा
वीण बोलेया सब कीच जानदा
किस आगे, कीजे अरदास
किस आगे, कीजे अरदास
वीण बोलेया सब कीच जानदा
वीण बोलेया सब कीच जानदा
बबिहा सगड़ी धरती जे फिरे
उड चले आकाश (२)
वीण बोलेया सब कीच जानदा (२)
किस आगे, कीजे अरदास (२)
वीण बोलेया सब कीच जानदा
वीण बोलेया सब कीच जानदा
सतगुरु मिलिये जल पाइए
चुके भूक पियास (२)
वीण बोलेया सब कीच जानदा (२)
किस आगे, कीजे अरदास (२)
वीण बोलेया सब कीच जानदा
वीण बोलेया सब कीच जानदा
जीयों पिंड सब तिसका,
सब किच तिसके पास (२)
वीण बोलेया सब कीच जानदा (२)
किस आगे, कीजे अरदास (२)
वीण बोलेया सब कीच जानदा
वीण बोलेया सब कीच जानदा
नानक घट घट एको वरतदा
शबद करे परगास (२)
वीण बोलेया सब कीच जानदा (२)
किस आगे, कीजे अरदास (२)
वीण बोलेया सब कीच जानदा
वीण बोलेया सब कीच जानदा
वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु
वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु
वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु
वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु
वीण बोलेया सब कीच जानदा
वीण बोलेया सब कीच जानदा
VIN BOLEYA
Singers: Jay Bora, Mahiwaal
Lyrics: Guru Granth Sahib
Music: Jay Bora
FLUTE BY: ROHAN KHANDARE
RECORDED BY: SAGAR AGALE
MUSIC: JAY BORA
RECORD LABEL: PANORAMA MUSIC
LYRICS: MILIND ASHOK DHOKE
MUSIC: JAY BORA
RECORD LABEL: PANORAMA MUSIC
LYRICS: MILIND ASHOK DHOKE
MUSIC: JAY BORA